सोयाबीन पिकांवरील चक्रभुंगा किडींचे व्यवस्थापन

विदर्भामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्वाची कीड आहे तरी शेतकरी बंधूनी सोयाबीन पिकाचे वेळोवेळी सर्वेक्षण करून ह्या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच ( ५ ते १० टक्के प्रादूर्भाव ग्रस्त झाडे ) नियंत्रणाचे उपाय योजावेत. सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्वाची कीड आहे. या किडीचा मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा … Read more