Baramati
Dist. Pine

डाळिंब उद्योजकता प्रशिक्षण
स्थळ : MIDC हॉल, स्टेट बँकेच्या वरती, पेन्सिल चौक, बारामती
वेळ : शनिवार , दि. २१ मे , दुपारी १२ ते ५
आयोजक : ग्रिन इकोसिस्टीम व ऍग्रो इनोव्हेशन्स, बारामती
डाळिंब मार्केट आणी उपलब्ध संधी
डाळींबा वरती आधारित उद्योग / व्यवसाय संधी
डाळींबा प्रक्रिया उद्योगासाठी लागनारे डाळिंब गुणवत्ता ओळख
डाळिंब बायप्रोडक्ट ची माहिती
डाळींबाच्या जागतिक बाजार पेठेची माहिती
डाळिंब प्रक्रिया उद्योग यशस्वी करण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी
देशी व विदेशी बाजारपेठेत व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
डाळींबा पासून अनार दाने बनवणे
ज्यूस व पल्प बनवणे
ड्राय अरील्स ( मनुके ) बनवणे
प्रोडक्ट सेल्फ लाईफ वाढीसाठी लागणारी केमिकल्स
डाळिंब प्रक्रिया उद्योगा पासून तयार झालेल्या प्रोडक्टचा औषध इंडस्ट्री मधील उपयोग
[xyz-ihs snippet=”medianet-xlarge-600-250″]